आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अनेकांसाठी प्रेरणादायी आहे वाजपेयींचा प्रवास, पहा या प्रवासाची फोटोमय झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- अटलजी आणि बाळासाहेब ठाकरे. - Divya Marathi
फाइल फोटो- अटलजी आणि बाळासाहेब ठाकरे.

नवी दिल्ली - तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. वाजपेयी यांच्या अनोख्या शैलीमुळे भारतीय राजकारणात त्यांनी एक मानाचे स्थान मिळवले आहे. त्यामुळेच त्यांचे विरोधकही वाजपेयींना मानत होते. नेहरु-गांधी परिवारातील पंतप्रधानांनंतर अटलजी यांचे नाव भारतातील निवडक नेत्‍यांमध्‍ये घेतले जाते. त्यांचा संपूर्ण प्रवास हा प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांच्या या प्रवासातील काही खास क्षणाच्या फोटोमय आठवणी आपण पाहणार आहोत. 

  

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, वाजपेयी यांचे काही खास फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...