आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यभरात गणेशोत्‍सवाची धुम, ढोल-ताशांच्‍या गजरात थिरकली तरूणाई, पाहा विसर्जन मिरवणुकीचे फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकमधील एका विसर्जन मिरवुणकीतील दृश्‍य. - Divya Marathi
नाशिकमधील एका विसर्जन मिरवुणकीतील दृश्‍य.

मुंबई - पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज (रविवारी) निरोप देत आहेत. गेल्या ११ दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर आज सकाळपासूनच राज्‍यभरात नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. डॉल्‍बी, डिजेच्‍या बंदीमुळे गणेश भक्‍तांचा उत्‍साह कुठेही कमी झालेला पाहायला मिळाला नाही. ढोल, ताशा तसेच बँजोच्‍या तालावर मुलं, तरूण-तरूणी तसेच महिला व ज्‍येष्‍ठही थिरकताना दिसले.   


पुढील स्‍लाइडवर पाहा, राज्‍यभरातील विसर्जन मिरवणुकीचे फोटो....

 

 

बातम्या आणखी आहेत...