आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढाऊ विमान मिग-27 चे शेवटचे उड्डाण, दिमाखात पार पडला निरोप समारंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिग-27 चा प्रवास जोधपूर एअरबेसवरून 38 वर्षांपूर्वी 1981 मध्ये सुरू झाला होता. - Divya Marathi
मिग-27 चा प्रवास जोधपूर एअरबेसवरून 38 वर्षांपूर्वी 1981 मध्ये सुरू झाला होता.
  • पाकिस्तान या विमानाला डायन म्हणायचा
  • हवाई दलात मिग-27 ला 'बहादूर' नावाने संबोधले जायचे.