आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजोत सिंग सिद्धू यांची मुलगी राबियाचे फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : नवजोत सिंह सिद्धू यांची मुलगी राबिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इतर स्टार किड्सप्रमाणेच तीदेखील सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोज शेअर करत असते. अशातच तिने अनेक फोटोज शेअर केले आहेत, जे एका फोटोशूटचे आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...