आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोंमध्ये पाहा पुण्यातील मुसळधार पाऊस आणि पुराचे चित्र...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पावसामुळे पुण्यात कसा हाहाकार माजला हे वरील फोटोत पाहू शकता. शहरातील कात्रज, बिबेवाडी, सिंहगड आणि सहकार नगर भागातील रस्ते जलमय झाले होते. पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीच्या खोळंबा झाला आहे. पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली. मुसळधार पावसामुळे 9 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.