Home | Khabrein Jara Hat Ke | Photos People Close Calls Near Death Experiences News

मृत्यूच्या दारात गेले लोक, पण नशीबाने बचावले, कॅमेरात कैद झाले असे अंगावर शहारा आणणारे Photos

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:08 AM IST

अनेकांनी आपला मृत्यू अक्षरशः डोळ्यासमोर पाहिला, पण सुदैवाने बचावले.

 • Photos People Close Calls Near Death Experiences News

  आपला सामना मृत्यूशी व्हावा असे जगातील कोणत्याच व्यक्तीला वाटत नसते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत, जेव्हा काही लोक मृत्यूच्या दारात जाऊन जिवंत परत आले. हे फोटोज जगभरातील विविध-विविध इंटरनेट यूजर्सने शेयर केले आहेत.

  याला म्हणतात नशिब... तुम्ही हा फोटो पाहा, ऑस्ट्रेलियाचा राहणारा 27 वर्षांचा व्यक्ती मासे पकडण्यासाठी Northern Territory नदीमध्ये आपली बोट घेऊन गेला. तेव्हा त्याच्यावर 12 फूटाच्या एका खतरनाक मगरीने हल्ला केला. त्याने खुप प्रयत्नांनी आपला जीव वाचवला.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच 8 Photos..

 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  रस्त्यावर फुल स्पीडमध्ये कार जात होते, तर अचानक समोर हरिण आले
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  कार जात होती तेव्हाच झाड पडले, परंतु काहीच नुकसान पोहोचले नाही.
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  चीनमधील हा फोटो पाहून कोणाच्याही अंगाला काटा येईल. परंतु ड्रायवरने मोठ्या युक्तीने स्वतःचे प्राण वाचवले.
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  कारच्या अगदी जवळ झाड पडले.
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  हे पाहून अपघात किती भीषण होता हे कळत असेल
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  याला म्हणतात नशीब...
 • Photos People Close Calls Near Death Experiences News
  पायात खीळा रुतला...

Trending