आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायसेक्शुअल लोक कशी जगतात 'डबल लाइफ', फोटाेग्राफरने असे दाखवले फोटोंमधून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यात राहणा-या एका छायाचित्रकाराने फोटो फीचरमधून दाखवले आहे, की कशा पध्‍दतीने आपल्या समाजात एलजीबीटी लोकांना दुहेरी जीवन जगावे लागत आहे. प्रेमासाठी जेंडर महत्त्वाचे नसते, असे छायाचित्रकार अमित डे म्हणतो. त्याने याला छायाचित्र मालिकेला 'कॉय मिस्ट्रेस' असे नाव दिले आहे. समाजाच्या दबावात जगतात असे आयुष्‍य...

 
 

 

छायाचित्रकार म्हणतो, आपल्याकडे समाजाच्या दबावामुळे लोक दोन आयुष्‍य जगतात. अनेकदा त्यांना स्वत:च्या इच्छे लपवून ठेवतात. मात्र असे करणे सोपे नसते. त्यांना असे दुहेर आायुष्‍य जगण्‍यासाठी विवश केले जाते. फॅशन छायाचित्रकार डे स्वत: बायसेक्शुल आहे. आपल्या मित्रांमध्‍ये त्याने पाहिले की बरेज जण आपली लैंगिकता लपवतात. प्रेमाला कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही ठरु शकत नाही, की केव्हा व कधी ते व्हायला हवे. यात छायाचित्रण मालिकेत गौरव, पोपी बेरा, अमित बिट्टू डे सहभागी आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...