आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल बेवड्यांनी अचानक दारु सोडल्यावर काय होतो बदल; फोटोंमध्ये पाहा Shocking Transfromation

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - प्रत्येक नवीन वर्ष आणि वाढदिवशी लोक एक संकल्प घेतात. त्यात बहुतांश लोक कुठला तरी व्यसन सोडू असा निर्णय घेतात. परंतु, व्यसन सोडणे काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मनातून इच्छा हवी. एकदा मनातून निर्णय घेतल्यास कुठलेही व्यसन सोडता येते. पण, व्यसन सोडल्यानंतर काय? अनेक लोक वर्षानुवर्षे मद्यपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन सोडल्यानंतर निराश होतात. सुरुवातीला त्रास प्रत्येकाला होतो. परंतु, त्यानंतर जो शारीरिक आणि वैचारिक बदल होतो त्याचे समाधान शब्दांत मांडता येत नाही. 


बोअर्डपांडा या वेबसाइटने अशाच काही मोजक्या लोकांचे अनुभव त्यांच्या फोटोंसह शेअर केले आहेत. यामध्ये प्रत्येकाने आपली स्टोरी मांडली आणि बेवडे असताना तसेच दारू सोडल्यानंतर आपल्या शरीरात कसा बदल झाला याचे फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये दिसणारी महिला 14 वर्षांपूर्वी दारुच्या आहारी गेली होती. काही वर्षांपूर्वी तिने व्यसन सोडले असून आता ती एक डॉक्टर आहे. 

बातम्या आणखी आहेत...