Crash नंतर उरला / Crash नंतर उरला फक्त आक्रोश आणि अवशेष, पाहा इंडोनेशियातील विमान अपघातानंतरची परिस्थिती दर्शवणारे Photos

दिव्य मराठी वेब टीं

Oct 29,2018 04:04:00 PM IST

जकार्ता - इंडोनेशियात समुद्रात कोसळून झालेल्या विमान अपघाताने 189 जणांचे प्राण हिरावले आहे. सध्या अपघात झालेल्या परिसरातून मृतदेह, विमानाचे आणि प्रवाशांच्या सामानाचे अवशेष गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकिकडे उरलेले फक्त अवशेष आणि दुसरीकडे मृत पावलेल्या नातेवाईकांचा आक्रोश अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी उड्डाण घेतलेले हे विमान उड्डाणानंतर काही काळातच समुद्रात क्रॅश जाले होते. 181 प्रवाशांसह क्रू मेंबर्स, पायलट असे एकूण 189 जण विमानात होते. या अपघातानंतर सुन्न करणारे असे काही फोटोज समोर आले आहेत, या फोटोतून पाहुयात अपघातानंतरची स्थिती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे PHOTOS

X
COMMENT