आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारा अली खान आणि इब्राहिम अली खानचे फोटोशूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सारा अली खानने आपला भाऊ इब्राहिम अली खानसोबत एक फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट हॅलो मॅगझिनसाठी केले गेले आहे. फोटोशूटमध्ये सारा आणि इब्राहिमने अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिजाइन केलेले आउटफिट कॅरी केले आहेत. ज्यामध्ये दोघांचा स्टनिंग लुक समोर येत आहे.