Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | physical relation addiction sign

तुम्‍ही SEX अॅडिक्ट आहात का नाही? या गोष्टींवरून समजू शकते...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 09, 2018, 03:08 PM IST

अन्‍नाप्रमाणेच सेक्‍स हीसुद्धा प्रत्‍येक सजीवाची मूलभूत गरज आहे. मात्र, मनुष्‍य हा असा एकमेव प्राणी आहे की त्याने सेक्‍स

 • physical relation addiction sign

  अन्‍नाप्रमाणेच सेक्‍स हीसुद्धा प्रत्‍येक सजीवाची मूलभूत गरज आहे. मात्र, मनुष्‍य हा असा एकमेव प्राणी आहे की त्याने सेक्‍सला कला म्‍हणून स्‍वीकारले. मात्र, अनेक जणांच्‍या मनात वारंवार हाच एक विषय असतो. त्‍यामुळे आपण अशा व्‍यक्‍तींना आपण सेक्‍स एडिक्‍ट तर झालो नाही ना, अशी भीतीही वाटते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत SEX अॅडिक्टची 9 लक्षणे.


  अॅडिक्शन म्‍हणजे ?
  कुठल्‍याही सवयीचा अतिरेक झाला तर तो वाईटच असतो. असेच सेक्‍सच्‍या बाबतही आहे. आवडती गोष्‍ट आपला मिळालीच पाहिजे. तिच्‍या प्राप्‍तीसाठी आपण काहीही करू शकतो. त्‍याला अॅडिक्शन म्‍हणतात. थोडक्‍यात व्‍यक्‍ती स्‍वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही.

  पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, सेक्‍स अॅडिक्‍टची 9 लक्षणे...

 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign
 • physical relation addiction sign

Trending