आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pilot Dies As Mirage 2000 Trainer Fighter Aircraft Crashes At HAL Airport In Bengaluru

बंगळुरु एअरपोर्टवर मिराज-2000 लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू, दुसरा थोडक्यात बचावला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या भीषण अपघात एका वैमानिकाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) आहे.

 

शुक्रवारी सकाळी बंगळुरुमधील एचएएल एअरपोर्टवर ही घटना घडली. विमानात दोन वैमानिक होते. दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली. परंतु त्यापैकी एकाचा विमानाच्या ढिगार्‍यावर पडून मृत्यू झाला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...विमान अपघाताचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...