Home | Maharashtra | Pune | Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

INSIDE PICS OF TILAK HOUSE- ज्यांच्यामुळे आपण गणेशोत्सव साजरा करतो, पाहा किती साधी होती त्यांची जीवनशैली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 11:48 AM IST

गणेशोत्सव म्हटले की पहिले आठवतात ते लोकमान्य बाळ गंगाधार टिळक. टिळकांनीच हा उत्सव महाराष्ट्रातील घरा-घरात पोहचवला.

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

  पुणे- गणेशोत्सव म्हटले की पहिले आठवतात ते लोकमान्य बाळ गंगाधार टिळक. टिळकांनीच हा उत्सव महाराष्ट्रातील घरा-घरात पोहचवला. टिळकांनी पुण्यातील ज्या वास्तूत राहुन स्वातंत्र्य चळवळीचा लढ्यास बळ दिले ती वास्तू म्हणजे केसरीवाडा. या केसरीवाड्यात आजही टिळक कुटुंबीय राहतात.

  पुण्यातील केसरीवाडा
  - टिळक हे पुण्यातील गायकवाड वाड्यात राहत होते. हा वाडा सयाजीराव गायकवाडांनी उभारला होता. टिळकांनी नंतर त्याला केसरीवाडा हे नाव दिले.
  - टिळक हे आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत. ते स्वातंत्र्य लढ्याची रणनितीही पुण्यातूनच आखत.
  - आजही केसरीवाड्यात त्यांच्या खोलीची प्रतिकृती आहे. या खोलीत टिळकाचा पलंग, छडी, भांडी, खूर्ची, चपला, पुस्तके आणि पेन या वस्तू आहेत.

  पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

  याच खाेलीत टिळक राहत हाेते.

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

  टिळकांनी वापरलेल्या वस्तू.

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

  टिळकांची चप्पल

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

  टिळकांचा पलंग.

 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live
 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live
 • Place where Lokmanya Bal Gangadhar Tilak Live

Trending