Home | International | Other Country | Plane crashed in sea; But pilot survived the passengers

विमान समुद्रात झाले क्रॅश; परंतु पायलटने किनाऱ्यापर्यंत अाणले, लाेकांनी वाचवले

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Sep 07, 2018, 08:46 AM IST

अमेरिकेतील वेस्ट वेल्सच्या समुद्रात मंगळवारी एका अाठअासनी विमानाला अपघात झाला.

  • Plane crashed in sea; But pilot survived the passengers

    वेल्स- अमेरिकेतील वेस्ट वेल्सच्या समुद्रात मंगळवारी एका अाठअासनी विमानाला अपघात झाला. या वेळी चालकाने सतर्कता दाखवत विमानाला केवळ बुडण्यापासूनच वाचवल नाही, तर ते कसेबसे किनाऱ्यापर्यंतही अाणले.

    विमानातून बाहेर निघेपर्यंत चालक डाेक्याला मार लागल्याने बेशुद्ध झाला हाेता. सट्या संपल्याने समुद्रकिनाऱ्यावर लोक कमी हाेते; अन्यथा माेठा अपघात झाला असता. त्यांनीच चालकास वाचवले. सतर्क राहिल्यामुळेच पायलट असे करू शकला. हे अाश्चर्यजनक अाहे, असे कोस्टगार्ड कंट्रोलर अंॅडी कॅरोल यांनी सांगितले.

Trending