आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन वर्ष 2019 सुरु झाले आहे. या महिन्यात चंद्र ग्रहाव्यतिरिक्त इतर 3 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. शिल्लक ग्रह राशी बदलणार नाहीत. ज्योतिषमध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले असून हे सर्व कुंडलीतील 12 स्थानांमध्ये भ्रमण करतात. ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्याला शुभ-अशुभ फळ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, जानेवारी 2019 मध्ये कोणता ग्रह केव्हा राशी बदलणार...
सूर्य - महिन्याच्या सुरुवातील हा ग्रह धनु राशीमध्ये आहे. 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल.
चंद्र - जानेवारीच्या सुरुवातीला चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहील. 4 जानेवारीला दुपार हा ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसांनी चंद्र राशी परिवर्तन करेल.
मंगळ - या महिन्यात हा ग्रह मीन राशीमध्ये राहील.
बुध - हा ग्रह 1 जानेवारीला राशी बदलून धनुमध्ये आणि त्यानंतर 20 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल.
गुरु - हा ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक राशीमध्ये राहील.
शुक्र - 1 जानेवारीपासून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल. 29 जानेवारीला धनु राशीमध्ये प्रवेश करेल.
शनि - हा ग्रह धनु राशीमध्ये आहे आणि याच राशीमध्ये राहील.
राहु - हा ग्रह संपूर्ण महिना कर्क राशीमध्ये राहील.
केतु - हा ग्रह नोव्हेंबर महिन्यात मकर राशीमध्ये राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ग्रहांच्या शुभ-अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.