• Home
  • Photo
  • PM Modi arrives at Mohenna Suyash's wedding reception

व्हीव्हीआयपी गेस्ट / मोहेना-सुयश यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले पीएम मोदी

रीवाची राजकुमारी मोहेना सिंह आणि सुयश रावतने 28 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये वेडिंग रिसेप्शन दिले. ज्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हेदेखील पोहोचले होते. रीवाची राजकुमारी मोहेना सिंह आणि सुयश रावतने 28 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये वेडिंग रिसेप्शन दिले. ज्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हेदेखील पोहोचले होते.
मोहेना 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि डान्स रियलटी शो डीआयडीमध्ये दिसली आहे. मोहेनाने हा विशेष सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मोहेना 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि डान्स रियलटी शो डीआयडीमध्ये दिसली आहे. मोहेनाने हा विशेष सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मोहेना आणि सुयश यांचे लग्न ऑक्टोबरमध्ये हरिद्वार येथे झाले. सुयश, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा आहे. मोहेना आणि सुयश यांचे लग्न ऑक्टोबरमध्ये हरिद्वार येथे झाले. सुयश, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा आहे.
मोहेना स्वतः राजघराण्यातील आहे. ती मध्यप्रदेशच्या रीवाची राजकुमारी आहे आणि महाराजा पुष्पराज सिंह जूदेव यांची मुलगी आहे. मोहेना स्वतः राजघराण्यातील आहे. ती मध्यप्रदेशच्या रीवाची राजकुमारी आहे आणि महाराजा पुष्पराज सिंह जूदेव यांची मुलगी आहे.
सर्व फोटो : इंस्टाग्रामवरून साभार सर्व फोटो : इंस्टाग्रामवरून साभार

मोहेना-सुयश यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले पीएम मोदी
 

Nov 30,2019 01:54:00 PM IST
मोहेना-सुयश यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले पीएम मोदी
X
रीवाची राजकुमारी मोहेना सिंह आणि सुयश रावतने 28 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये वेडिंग रिसेप्शन दिले. ज्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हेदेखील पोहोचले होते.रीवाची राजकुमारी मोहेना सिंह आणि सुयश रावतने 28 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये वेडिंग रिसेप्शन दिले. ज्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी हेदेखील पोहोचले होते.
मोहेना 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि डान्स रियलटी शो डीआयडीमध्ये दिसली आहे. मोहेनाने हा विशेष सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.मोहेना 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि डान्स रियलटी शो डीआयडीमध्ये दिसली आहे. मोहेनाने हा विशेष सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मोहेना आणि सुयश यांचे लग्न ऑक्टोबरमध्ये हरिद्वार येथे झाले. सुयश, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा आहे.मोहेना आणि सुयश यांचे लग्न ऑक्टोबरमध्ये हरिद्वार येथे झाले. सुयश, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा आहे.
मोहेना स्वतः राजघराण्यातील आहे. ती मध्यप्रदेशच्या रीवाची राजकुमारी आहे आणि महाराजा पुष्पराज सिंह जूदेव यांची मुलगी आहे.मोहेना स्वतः राजघराण्यातील आहे. ती मध्यप्रदेशच्या रीवाची राजकुमारी आहे आणि महाराजा पुष्पराज सिंह जूदेव यांची मुलगी आहे.
सर्व फोटो : इंस्टाग्रामवरून साभारसर्व फोटो : इंस्टाग्रामवरून साभार