आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पंतप्रधान मोदी भंडाऱ्यातील साकोलीत दाखल; सभेला करणार संबोधित

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी खूपच महत्वाचा आहे. रविवारचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांनी आपल्या विविध ठिकाणी मोठ्या प्रचारसभांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगाव आणि भंडारा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मोदी जळगावची सभा आटोपून भंडाऱ्यातील साकोलीत दाखल झाले आहेत. ते येथील सभेला संबोधित करत आहेत. जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागल्यानंतर या सभेत ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

0