आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींच्या भूमीवर पंतप्रधान मोदींची निवडणूक सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा : जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज साताऱ्यात सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

बातम्या आणखी आहेत...