आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवीन लुकमधील फोटो झाला व्हायरल, 6 तासात मिळाले 10 लाख लाइक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन लूकचे काही फोटोज इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहेत. त्यांच्या या नव्या फोटोंना पोस्ट केल्याच्या सहा तासांच्या आतच 10 लाख लाइक्स मिळाले आहेत. या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींचा वेगळा अंदाज पहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना 16 मिलियन लोक फॉलो करतात. त्यांनी इंस्टाग्रामवर आतापर्यंत 243 फोटो शेअर केले आहेत. 

 

 

मोदींचे विविध अंदाजातील फोटोज पाहण्यसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......

बातम्या आणखी आहेत...