आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे हॉटेलात घुसली पीएमपीएमएलची बस, सुदैवाने जीवित हानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शुक्रवारी पुण्यातील धायरी भागात संध्याकाळी पीएमपीएमएलच्या एका बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट हॉटेलात घुसली. हॉटेलमध्ये जास्त लोक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

 

हॉटेलचे झाले नुकसान

> शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता धायरीच्या वडगा (बु) सिंहगड कॉलेजजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे सिंहगड फाउंटेन हॉटेलचे बरेच नुकसान झाले. हॉटेलमधील 2 लाख रुपयांच्या सामानाचे नुकसान झाल्याचे हॉटेल मालकाचे म्हणणे आहे. 

> घटनाप्रसंगी बसमध्ये चालक सोपन कांबळे (42) सोबत तीन प्रवासी होते. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...