आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसांना अश्लील खुणा करून बोलवायच्या महिला, पोलिसांनी केले अटक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- पोलिसांनी दिल्लीच्या रोहिणी परिसरातुन अश्लील खाणीखुणा करणाऱ्या चार महिलांना अटक केले आहे. या महिला पुरूषांना अश्लील खुणा करून जवळ बोलवायच्या, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास व्हायचचा. परिसरातील लोकांनी पोलिसांत तक्रार केली तेव्हा पोलिसांनी सेक्टर 20 मधून अटक केली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आम्हाला माहिती मिळाली की, 4 महिला परिसरात अश्लील कामे करत आहेत. नंतर पोलिसांनी तपास केल्यावर कळाले की, या महिलांनी परिसरात वेश्या व्यवसाय सुरू केला होता.

 

या चारही महिलांना अटक केली असून त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याच्या गुन्ह्याची नोद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...