आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात यायच्या रोज नव्या तरुणी, सोशल मीडियाद्वारे व्हायची डील, समोर आले Callgirlsचे रॅकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - अवंती विहार येथील ढेबर सिटीमध्ये मंगळवारी रात्री 10:30 वाजता हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला. कोलकात्याच्या 30 वर्षीय तरुणीबरोबर एका महिला दलाल अशा दोघींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान दलाल महिलेच्या घरातून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. त्या डायरीची चौकशी सुरू आहे.


पोलिसांनी सांगितले की, अवंती विहार येथील 40 वर्षीय महिला दलाल भाड्याच्या घरात हे काम चालवत होती. त्याठिकाणी रोज नवनवीन तरुणी येत होत्या. तसेच रात्रीच्या वेळी तरुणही येत होते. यानंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला तेव्हा त्याठिकाणी एक महिला कॉलगर्ल्सचे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. महिला पकडले जाऊ नये म्हणून कधीही कॉल करत नव्हती. ती फक्त व्हाट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधायची असे समोर आले आहे. पोलिसांनी या महिलेसह कॉल गर्ल्सना अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...