आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Found Man And His Dog\'s Body Part In His Farm House & Found The Scary Story Behind Their Death

स्वत:ला शिकारी म्हणवत हिंस्र प्राणी पाळायचा, नंतर एके दिवशी जंगलातून पकडून आणलेल्या अस्वलाने बनवले त्याला भक्ष...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओजर्क- रशियाच्या ओजर्क परिसरात एक व्यक्ती आणि त्याच्या कुत्र्यांचा सांगाडा मिळाला आहे. पोलिसांना डिएनए टेस्ट कळाले की, सांगाडा फार्म हाउसचा मालक आणि त्याच्या पाळीव कुत्र्याचा आहे. जेव्हा या प्रकरणाचा तपास लावण्यात आला तेव्हा यापेक्षाही भयानक गोष्टीचा उलगडा झाला.


- रिपोर्ट्समध्ये समोर आले की, त्या व्यक्तीला जंगली प्राणी पाळण्याचा छंद होता. तो जंगलातून प्राणी पकडून आणायचा आणि त्यांना पाळायचा.

 

- तो अनेक जंगली प्राण्यांना पकडून आणायचा आणि त्यांना घरातील पिंजऱ्यात कैद करायचा.

 

- त्या प्राण्यांमध्ये एक अस्वल होते, ते अचानक पिंजऱ्यातून बाहेर आले आणि त्याने व्यक्तीला आणि त्याच्या 2 कुत्र्यांना खाऊन टाकले.


2 कुत्र्यांनाही खाल्ले
- पोलिसांच्या तपासात समोर आले की, त्या व्यक्तीने अस्वलाला लहान असताना जंगलातून पकडून आणले होते. तो हळु-हळु मोठा आणि हिंस्र होत गेला.

 

पोलिसांनी अस्वलाला मारले
- तो हिंस्र झालेला अस्वल अजून कोणावर हल्ला करू नये म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने त्याला मारण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...