Home | National | Other State | Police tried to touch Shikh's beared, he shows sword to cop

पोलिसांनी शिख ड्रायव्हरची दाढी खेचली, रागात आलेल्या व्यक्तीने उगारली तलवार, व्हिडिओ झाला व्हायरल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 05:11 PM IST

जालंधरच्या ट्रक ड्रायव्हरसोबत उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये झाला प्रकार

  • Police tried to touch Shikh's beared, he shows sword to cop
    जालंधर(पंजाब)- एका छोट्याशा वादाने मोठे रौद्र रूप धारण केले. रस्त्यावर जात असताना साइड न दिल्यामुळे पोलिसांनी चुकीने शिख ड्रायव्हरची दाढी खेचली. त्यानंतर रागात आलेल्या शिख ड्रायव्हरने ट्रकमधून तलवार काढली आणि पोलिसांवर उगारली. घटना उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये घडली. पोलिस ड्रायव्हर आणि क्लीनरला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पण जेव्हा प्रकरण वाढले, तेव्हा पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची माफी मागितली.

Trending