आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये या विदेशी मुलीची प्रेमकहानी, FB वर भारतीय युवकासोबत झाली मैत्री, मुलाने प्रपोज केले तर घाबरली, नंतर जेव्हा म्हणनार होती I LOVE YOU, त्यानंतर झाले असे....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर- उड़िया भाषेत बोलणाऱ्या पोलंडच्या एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्या मुलीची फेसबूकवरून भुवनेश्वरच्या एका मुलासोबत मैत्री झाली. एके दिवशी मुलाने तिला प्रपोज केले पण ती काहीच उत्तर देउ शकली नाही, तेव्हापासून मुलगा बेपत्ता आहे. पण आता मुलीने आपले प्रेम व्यक्त करतानाचा उडीया भाषेतील व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्या मुलासाठी ती भुवनेश्वरलादेखील यायाला तयार आहे.


फेसबूक फ्रेंडने केले प्रपोज
- मुलीचे नाव केटी आहे. तिने सांगितले की, त्या एका फेसबूक फ्रेंडने तिला प्रपोज केले पण तिच्या उत्तर देण्याआधीच फोन कट केला.
- तिने सांगितले की, मला त्याचे बालने खुप आवडायचे आणि त्याने मला प्रपोज केला तेव्हा मी निशब्ध झाले आणि काय बोलावे सुचत नव्हते.
- त्याने खुप वेळा त्याचे प्रेम व्यक्त केले पण मी काहीच बोलु शकले नाही, काही वेळानंतर त्याने फोन कट केला. 
- त्यानंतर दोन दिवसांपर्यंत त्याचा फोन नाही आला, मेसेद येणे बंद झाले आणि त्याच्या वॉट्सअॅप आणि फेसबूक अकांउंटही गायब झाले.


नाही देउ शकली उत्तर.
- तिने सांगितले की, मी त्यावेळेस त्याच्या प्रपोजलला उत्तर नाही देउ शकले पण आता माझ्या मनात फक्त तोच आहे आणि मी त्याला शोधण्यासाठी जाणार आहे.
- तिने पुढे सांगितले की, मला माहित नाही मी त्याला कसे शोधु पण मी त्यच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे आणि मी भुवनेश्वरला जाणार आहे त्याला शोधायला.
- तिने त्याच्या व्हिडिओतून अपील केली आहे की, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी हा शेअर करावा म्हणजे त्याच्यापर्यंत तो पोहचेल.

 

बातम्या आणखी आहेत...