आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात केजरीवालांच्या खोकला बनला गमतीचा विषय; पाहा थम्माल फोटोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना पडलेल्या थप्पडीची चौफेर चर्चा रंगली असताना सोशल मीडियात त्यांचाा खोकला गमतीचा विषय बनला आहे. केजरीवाल यांच्यावरच नव्हे तर उत्तर प्रदेशातील नेता आझम खान यांची टोपी उडविण्यात आली आहे. कॉंग्रेस आणि भाजपच्या घोषणाबाजी तर हसून- हसून लोटपोट करणारी आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, सोशल मीडियात शेअर करण्यात आलेली हास्यास्पद छायाचित्रे...