आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग बरसे... काँग्रेस-भाजप नेते रंगले होळीच्या रंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या राजकारणातून दोन-चार क्षण निवांत काढत होळीच्या खास उत्सवात बडे राजकारणीही सामील झाले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही होळी साजरी केली. त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

छायाचित्र - काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही रंगाच्या दुनियेत हरवत तणावमुक्तीचा मार्ग.

पुढील स्लाइडमध्ये राजकीय नेत्यांची रंगपंचमी...