आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढवते डाळिंब, आठवड्यातून एकदा तरी अवश्य खावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाळिंबाचा उल्लेख बायबलमध्येही आढळतो. डाळिंबाचा वापर शारीरीक कस वाढवण्यासाठी केला जातो. डाळिंबामधील अँटिऑक्सिडंट्स पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढवतात. यामुळे प्रजननक्षमताही वाढते. डाळिंबाच्या फायद्याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. 


पुरुषांसाठी का आहे खास? : डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील टेस्टेस्टेरॉन हार्मोन्स वाढवतात. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची पातळी दोन्हीही वाढतात. 


कसा करावा वापर? : आठवड्यातून एकदा कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खा. डाळिंबाचा ज्यूस घेऊ शकता. 


प्राचीन उल्लेख : डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये मिळतो. बायबलमध्ये याला पवित्र फळ मानून दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. 


गर्भधारणेत काय टाळावे? : पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड खाऊ नका. यामुळे गर्भधारणेत अडचण होते. 
महिलांसाठी फायदेशीर : यामध्ये फॉलिक अॅसिड असते, जे महिलांना गर्भधारणा करण्यात मदत करते. हे प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, डाळिंबाचे अजून फायदे....

बातम्या आणखी आहेत...