आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा - नवाबचे बोल्ड स्टाईल फोटोशूट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : पूजा बत्रा आणि नवाब शाह यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाने स्वतः हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहेत. 


पूजा आणि नवाबने याचवर्षी 4 जुलैला दिल्लीमध्ये लग्न केले होते.