आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video: दिल्लीत AAP सरकारने बनवले फ्री क्लीनिक, पाहा सत्यता...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली- डोर टू डोर आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रत्येक परिसरात क्लीनिक सुरु केले. पण हे रूग्णालयच आजारांचे ठिकाण बनले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सरकारच्या या योजनेची पोलखोल केली आहे.

 

- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महत्त्वपूर्ण योजनेत प्रत्येक परिसरात क्लीनिक बांधण्यात आले. घरोघरी आरोग्य टिकून राहावे यासाठी आप सरकारने अशी 1000 क्लीनिक बांधल्याचा दावा केला होता. पण नंतर काळाले की, पूर्ण दिल्लीत फक्त 100 क्लीनिकच बांधली गेली आहेत, त्यात लॅबची सुविधाही देण्यात आली नाहीये.

 

- गटारावर बनलेल्या या क्लीनिकच्या आत पाहिल्यावर समोर आली सत्यता. त्या क्लीनिकमध्ये डॉक्टर तर सोडाच पण कोणी असिसटेंट देखील नाहिये. क्लीनिकच्या नावावर दिसले ते फक्त उंदिर आणि गटाराची घाण.

 

- या क्लीनिकमध्ये आजारपण दूर करायला आलेले रूग्ण अजून जास्ती आजारी होण्याचा धोका आहे. यात औषधाच्या नावावर रिकामे डब्बे दिसतात. यातुनच मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांची सगळी आश्वासने फोल ठरल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...