आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात गरीब देश, उपासमारी होत असतानाही कुठलेही बँक देत नाही कर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातील सर्वात गरीब देशांची यादी जारी केली आहे. यातील देशांनी इतके कर्ज घेऊन बुडवले आहेत की त्यांना कुठलेही आंतरराष्ट्रीय बँक किंवा संस्था लोन देण्यास तयार नाही. युद्ध, यादवी, अस्थिर सरकार आणि भ्रष्टाचारामुळे या देशांची अशी अवस्था आहे. यातील काही देशांचा प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न फक्त 20000 रुपये आहे. 

 

अफगाणिस्तान क्र. 9
प्रति व्यक्ती जीडीपी 36200 रुपये 
अफगाणिस्तानची बॉर्डर चार देशांशी संलग्न आहे. 3.3 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. तरीही येथील जवळजवळ 40% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. अफगाणिस्तानचे असे हाल युद्धामुळे झाले.

 

गुयन क्र. 8

प्रति व्यक्ती जीडीपी 34654 रुपये
या देशाची लोकसंख्या एक कोटी इतकी आहे. यातील 70% लोक शेतीशी निगडित व्यवसाय करतात. या आर्थिक अस्थिरता, भ्रष्टाचार, इंडस्ट्रीची कमतरता यामुळे हा देश गरीब देशांच्या यादीत येतो. कर्ज न फेडल्यामुळे आयएमएफने या देशाला ब्लॅकलिस्ट केले आहे. त्यामुळे त्यांना यापुढे मोठ्या इंडस्ट्रीजकडून कर्ज मिळू शकत नाही. 

 

पुढील स्लाईडवर पहा गरीब देशांच्या यादीतील आणखी काही देश...

बातम्या आणखी आहेत...