आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पादुकोणचा कानमधील लूक पॉप सिंगर बेयॉन्सेने केला कॉपी, दिसली ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. मे 2018 मध्ये झालेल्या इंटरनॅशनल कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणच्या पिंक आउटफिटवर खुप चर्चा झाली होती. दीपिकाचा हा आउटफिट आता पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकन पॉप सिंगर बियॉन्सेने दीपिकाचा हा आउटफिट जोहान्सबर्ग अफ्रीकामध्ये झालेल्या ग्लोबल सिटीझिन फेस्टिव्हल : मंडिला 100 कन्सर्ट दरम्यान कॉपी केला. यानंतर सोशल मीडियावर दोघींच्या फोटोंची तुलना होत आहे. 

 

आशी स्टूडियोजने केला आहे डिझाइन 
हा फ्यूशिया गाउन आशी स्टूडियोजची डिझाइन आहे. दीपिका पादुकोणने कानमध्ये हा कॅरी केला होता. आशी स्टूडियोने इंस्टाग्राम अकाउंटवर बेयॉन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...