Home | National | Other State | porn addict husband watches his own wife in a clip In Begaluru

दररात्री मोबाइलवर पॉर्न पाहायचा पती, एका दिवशी दिसला पत्नीचा व्हिडिओ, मग बसला जबरदस्त धक्का...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:02 AM IST

रोजच्या सारखं पॉर्न पाहत होता पती, व्हिडिओत अचानक दिसली पत्नी, मग घडले असे काही...

 • porn addict husband watches his own wife in a clip In Begaluru

  नवी दिल्ली - पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे अनेक संसारांची राखरांगोळी झालेली आहे. आजकाल फुकटात इंटरनेट उपलब्ध असल्याने सर्वात जास्त संख्या पॉर्न पाहणाऱ्यांची असल्याचे दिसून येते. पॉर्न क्लिपची चटक तुमच्या मेंदूवर भयंकर परिणाम करते. याचेच ताजे उदाहरण कर्नाटकच्या बंगळुरूत पाहायला मिळाले. येथे एका सतत पॉर्न पाहणाऱ्या पतीला व्हिडिओमध्ये स्वत:ची पत्नीच दिसू लागली. यानंतर त्याने जे केले ते सर्वात धक्कादायक होते.

  पॉर्न पाहता-पाहता अचानक दिसू लागली पत्नी...

  पॉर्न मूव्हीमध्ये पत्नी दिसताच पतीच्या रागाचा पारा चढला. त्याने मागचा-पुढचा विचार न करता थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांत गेल्यावरही तो शांत झाला नाही. त्याने सर्वांसमोर पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. या घटनेने पोलिसही अवाक झाले. परंतु प्रकरणाची शहानिशा केल्यावर पोलिसांना सर्व प्रकार लक्षात आला. ही खळबळजनक घटना सर्वांचे डोळे उघडायला लावणारी आहे. त्यामुळे पॉर्नपासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, नेमकी काय होती ही घटना, पतीला का दिसली पॉर्नमध्ये आपलीच पत्नी...

 • porn addict husband watches his own wife in a clip In Begaluru

  पत्नीला पोलिसांत घेऊन गेला पती...
   

  बंगळुरूत एक 37 वर्षीय पती आपल्या 4 महिन्यांच्या प्रेग्नंट पत्नीला घेऊन पोलिसांत गेला. तो म्हणू लागला की, त्याच्या पत्नीने एका पॉर्न मूव्हीमध्ये काम केले आहे. त्याची समजूत घालण्यात आली. अनेक बाबी तपासून सिद्धही करण्यात आले की, व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला त्याची पत्नी नाहीये. तरीही तो हे मानण्यास तयार नव्हता. समुपदेशकांनी त्याला मानिसक उपचारांसाठी जाण्याचा सल्ला दिला आहे. तर पत्नी आपल्या माहेरी निघून गेली आहे.

 • porn addict husband watches his own wife in a clip In Begaluru

  महिला हेल्पलाइनमध्ये गेला होता पती...


  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा पती गतमहिन्यात एका पॉर्न क्लिपसोबत महिला हेल्पलाइनमध्ये गेला होता. त्याला संशय होता की, क्लिपमध्ये दिसत असलेली महिला त्याची पत्नी आहे. यानंतर तो एचएएल पोलिसांत गेला. तेथे त्याची काउन्सेलिंग करण्यात आली. तथापि, तेथेही तो काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. समुपदेशक म्हणाले- सतत पॉर्न पाहिल्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम झाला असून त्याला संबंधित क्लिपमध्ये स्वत:ची पत्नी दिसून येत आहे. योग्य मानसोपचारांनी या डिसऑर्डरवर नियंत्रण मिळवता येते.

   

Trending