आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॅलिफोर्निया : 5 डिसेंबर 2017 रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पॉर्न फिल्मस्टार अगस्ट एम्स मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे आतापर्यंत एक न उलगणारे कोडे होते. पण आता या रहस्यमयी मृत्युचे कोड उलगडणार आहे. एका पत्रकाराने दावा केला आहे की, एम्सच्या मृत्यूचे रहस्य तिच्या शेवट्च्या पॉर्न फिल्ममध्ये लपलेले आहे. तिने एका गे कलाकारासोबत काम करण्याच्या विवादानंतर आत्महत्या केली असल्याचे मानले जात आहे. पण आता या मृत्यू प्रकरणात हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे.
- अगस्ट एम्सने मृत्यूच्या दोन दिवस आधी ज्याने गे-पॉर्नमध्ये काम केले आहे त्यासोबत काम करणार नसल्याचे तिच्या ट्वीटरवर लिहीले होते. ती गे अॅक्टरसोबत संबंध बनवण्यसंबंधी कंफर्टेबल नव्हती. यानंतर तिच्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी तिच्यावर टीका केली होती. ट्वीट केल्याच्या दोन दिवसांनंतर एका पार्किंगमध्ये पॉर्न स्टार मृतावस्थेत आढळली होती. तिने डिप्रेशनमध्ये येऊऩ आत्महत्या केल्याचे लोकांचे म्हणणे होते.
पण व्हिडिओ सांगत दुसरे कारण
- याबाबत पोलिस तपास करत आहे. पण याच दरम्यान पत्रकार जॉन रॉनसन आणि प्रोड्यूसरच्या हाती एम्सच्या मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला तिचा शेवटचा व्हिडिओ लागला आहे. एम्स आपल्या आयुष्याला कंटाळली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत असल्याचे पत्रकार आणि प्रोड्यूसरने दावा केला आहे.
पुढे वाचा.... अखेर काय होते या व्हिडिओमध्ये
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.