आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 कोट्याधीश पॉर्न स्टार्स; कुणाकडे 80 तर कुणाकडे 200 कोटींची संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अॅक्ट्रेसेस भरमसाठ कमाई करतात. त्यांच्या संपत्तीवरून याचा अंदाज लावता येऊ शकतो. आता सनी लियोनीलाच पाहा... तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली तरी तिची वेबसाईट अजूनही सुरू आहे. 37 वर्षांची सनी जवळपास 87 कोटींची मालकीन आहे. सनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. कॅनडामध्ये जन्मलेली सनी आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जाणून घेऊयात इतर काही पोर्न स्टार्सच्या संपत्तीबाबत...

 

जेना जेम्सन
वय : 42 वर्षे 
एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी 
जेनाने पॉर्न इंडस्ट्री सोडली असून सध्या ती आंत्रप्रिन्योर आणि वेबकॉम मॉडेल आहे. तिला क्वीन ऑफ पॉर्न म्हटले जाते. 1993 मध्ये तिने इरोटिक व्हिडीओमध्ये काम करायला सुरुवात केली होती. 2013 मध्ये तिने पॉर्न इंडस्ट्रीला बाय-बाय केले.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर काही पोर्न अॅक्ट्रेसेसच्या प्रॉपर्टीबाबत...

बातम्या आणखी आहेत...