आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर महिना होईल 2700 रूपयाची इनकम, पोस्ट ऑफीसच्या या स्किमचा घ्या फायदा..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्हाला एक्स्ट्रा इनकम हवी असेल तर ही पोस्ट ऑफिस (Post Office)  स्कीम तुमची मदत करेल. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल. या स्कीम अंतर्गत सिंगल अकाउंटवर 2737 रूपये मंथली इनकमची गॅरेंटी आहे. त्यासोबतच तुमच्या सगळ्या पैशाच्या सुरक्षेची गॅरेंटीपण आहे. या अकाउंटला तुम्ही 1500 रूपयांपासून उघडू शकता.

 
काय आहे स्कीम?
आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्वेस्टमेंट स्कीम म्हणजेच POMIS बद्दल, यात तुम्हाला मंथली इनकम देते. ही एक अशी सरकारी स्कीम आहे ज्यात एकरकमी पैसे गुंतवून तुम्हाला दर महिना ठराविक रक्क्म मिळत राहील. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या स्कीमला दर 5 वर्षांनी रिन्यू करू शकता. एक्सपर्ट्स या  योजनेला गुंतवणुकीसाठी सगळ्यात चांगला पर्याय माणतात, कारण यात 4 मोठे फायदे आहेत.

 

1. याला कोणाही उघडू शकतात आणि यात सुरक्षेची गॅरेंटी असते.

 

2. बँक एफडी किंवा डेट इंस्ट्रूमेंटच्या तुलनेत चांगले रिटर्न मिळतात.

 

3. दर महिना एक ठराविक रक्कम मिळत राहते.

 

4. स्कीम संपल्यावर तुमची सगळी जमा रक्कम मिळते. याला तुम्ही रिन्यू देखील करू शकता.
 

 

किती रूपयाची गुंतवणूक करावी लागेल?

-जर तुमचे सिंगल अकाउंट असेल तर तुम्ही 4.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवू शकता. कमीत कमी 1500 रूपयापासून खात्याची सुरूवात होते. मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षाचा आहे. 5 वर्षानंतर याला रिन्यू करू शकता.

 

अशी होईल मंथली इनकम

- मंथली इन्वेस्टमेंट स्कीमच्या अंतर्गत 7.3 टक्के वार्षिक व्याज मिळते.

 

- या वार्षिक व्याजाला 12 महिन्यात विभागून तुम्हाला मंथली इनकम मिळते.

 

- जर तुम्ही 4.5 लाखांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 32850 वार्षीक व्याज मिळेल, म्हणजेच 2737 मंथली इनकम होईल.


ज्वॉइंट अकाउंटपण उघडू शकता

- स्कीमच्या अंतर्गत ज्वॉइंट अकाउंटही उघडू शकता. जर तुमचे ज्वॉइंट अकाउंट असेल तर त्यात तुम्ही 9 लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. म्हणजेच तुमचे वार्षीक व्याज 65700 रूपये असेल. म्हणजेच 5500 रूपये मंथली इनकम.

 

मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढले तर 

या स्कीमच्या 1 वर्षानंतर तुम्ही तुमचे सगळे पैसे काढू शकता. 1 ते 3 वर्षाच्या आधी तुम्ही पैसे काढले तर त्यातुन 2% रक्कम वजा करून तुम्हाला तुमचे पैसे मिेळतील.
 

 

कोन उघडू शकतो अकाउंट

- पोस्ट ऑफिसची मंथली इन्वेस्टमेंट स्कीममध्ये कोणीही गुंतवणूक करू शकता. 

बातम्या आणखी आहेत...