Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Postal banck Starting from 1st sept

१ पासून पोस्टाची बँक सुरू, घरोघरी येणार पोस्टमन

दिव्य मराठी | Update - Aug 24, 2018, 12:48 PM IST

पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. सोलापूर जिल्हा पोस

 • Postal banck Starting from 1st sept

  सोलापूर- पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ १ सप्टेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. सोलापूर जिल्हा पोस्ट कार्यालयात खासदार शरद बनसोडे यांच्या उपस्थित याचा शुभारंभ होत आहे.


  टपाल वाटत घरोघरी येणारा पोस्टमन आता घरोघरी मागणीनुसार पैसे घेऊन येणार आहे. खातेदाराला एकावेळी ५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. तसेच जास्तीत जास्त लाख रुपये एकावेळी जमा करता येणार आहे.


  काय आहेत सुविधा
  > बचतीवरील रकमेला ४ टक्के व्याज दर
  > मोबाइल बिल, डीटीएच, गॅस, पाणीपट्टी, इन्शुरन्स भरता येणार
  > आरटीजीएस, यूपीआय, आयएमपीएस, एईपीएस
  > मोबाइलवर एसएमएस सेवा कळणार खात्याचे स्टेटस
  > खात्यावर जास्तीत जास्त लाख रुपये जमा करता येतील
  > एकावेळी पाच हजार रुपये पोस्टमनमार्फत मिळतील

Trending