आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत जामवालच्या 'कमांडो -3'चे पोस्टर रिलीज; 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - विद्युत जामवालचा अॅक्शन चित्रपट कमांडोचा तिसरा भाग 'कमांडो 3'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. यामध्ये विद्युत दोन्ही हातात बंदुक घेतलेला दिसत आहे. विद्युतने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले. '

       

कमांडो 3' यावर्षी 29 नोव्हेंबरला होणार रिलीज
 
विद्यूतचा 2013 मध्ये आलेला 'कमांडो' अॅक्शन चित्रपट होता. यानंतर 2017 मध्ये 'कमांडो 2' रिलीज झाला. आता कमांडोचा तिसरा भाग 'कमांडो 3' 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...