आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट नेटल डिप्रेशनपासून अशी होऊ शकते सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी या उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.


घरातून बाहेर पडा 
घरातून बाहेर पडून आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना भेटा. यामुळे तुमचे लक्ष दुसरीकडे जाईल. मनात नवीन विचार येतील. अापल्यासोबत बाळालाही अवश्य घेऊन जा. 


बाळासोबत खेळा 
बाळासोबत खेळा. त्याच्या चेहऱ्यावरील हसू तुमचा त्रास कमी करेल. शक्य असल्यास त्याला बगिचात घेऊन जा. त्याच्यासोबत तुम्हालाही चांगले वाटेल. 


पौष्टिक पदार्थ खा 
प्रेग्नन्सीनंतर शरीरात अशक्तपणा येतो. यामुळेदेखील तुमचा स्वभाव चिडचिडा होतो आणि थकवा येतो. म्हणून तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.