आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prabhas, Shradha Kapoor And Neil Nitin Mukesh Are Came To Kapil's Show For The Promotion Of Film 'Sahoo'

कपिलच्या शोमध्ये म्हणाला प्रभास - 'एका दिवस पंतप्रधान झालो तर इंडस्ट्रीमधील इंटरव्यू बंद करून टाकेल' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : बाहुबली स्टार प्रभास कपिल शर्माच्या शोमध्ये 'साहो' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान जेव्हा कपिलने त्याला विचारले की, एका दिवसासाठी जर तुला पीएम बनवले गेले तर तू काय करशील. तेव्हा प्रभासने उत्तर दिले की, तो इंडस्ट्रीमधून इंटरव्यू बंद करून टाकेल.   
 

 

रिलीजच्या एक दिवस अगोदर झोपतो प्रभास... 
शोदरम्यान कपिलने विचारले की, प्रभासला आपल्या चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस अगोदर झोपायला आवडते. हे सांगत प्रभास म्हणाला, 'हो, मी झोपण्याचा खूप प्रयत्न करतो पण तणावामुळे मी चांगल्याप्रकारे झोपू शकत नाही. अफवा थोडी योग्यच आहे.' 
 

नील आणि श्रद्धादेखील होते सोबत... 
'द कपिल शर्मा शो' दरम्यान 'साहो' चे प्रमोशन करण्यासाठी नील नितिन मुकेश आणि श्रद्धा कपूरदेखील आले होते. कपिलने श्रद्धालादेखील अनेक प्रश्न विचारले. कपिल म्हणाला की, ऐकले आहे प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजच्या आधी तुझे पोट खराब होते. तर श्रद्धाने ही गोष्ट स्वीकारली. 
 

झोपेतही तेलगु भाषेत बोलायची श्रद्धा... 
श्रद्धाने शोदरम्यान तेलगु शिकण्यासाठी केलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. 'साहो' चा भाग झाल्यानंतर, श्रद्धाने ती झोपेतही तेलगुमध्ये बोलायची हे सांगितले. तिने सांगितले की, 'हो, मला माझे तेलगु कम्युनिकेशन हिंदी सारखे फ्लूएंट करायचे होते. तेलगु शिकणे कठीण होते पण मजेदारदेखील होते.