आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pragya Said That Wrongdoing Will Be Destroyed; Sushma Swaraj Said Congratulations To Modi About Victory

निकालाबाबत नेत्यांच्या प्रतिक्रिया : साध्वी प्रज्ञा म्हणाल्या - अधर्मचा नाश होणार तर सुषमा स्वराजांनी मोदींना दिल्या शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पुन्हा एकदा एनडीएला ऐतिहासिक बहुमत मिळणार असल्याचा कल समोर आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत प्रतिक्रीया देत पुन्हा एकदा भाजपला विजय मिळवून दिल्याबाबत मोदींचे अभिनंदन केले आहे. तर दूसरीकडे आपला विजय निश्चित असून अधर्माचा नाश होणार असल्याचे मत भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केले. 

 

एक्झिट पोलचा अंदाज ठरला खरा

भाजपला 2014 मध्ये 282 जागांवर विजय मिळवला होता. भाजपची यावेळीही 280 हून अधिक जागांवर आघाडी असल्याचे दिसत आहे. यावेळी एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला आहे. 10 पैकी 9 एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

 

इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.....

बातम्या आणखी आहेत...