Home | International | Other Country | Prasad-Pichai talk to speed up digitization in India

भारतात डिजिटलायझेशनला वेग आणण्यासाठी प्रसाद-पिचाई चर्चा

वृत्तसंस्था | Update - Aug 31, 2018, 08:23 AM IST

भारताचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वात व्यापक इंटरनेट सेवा देणारी कंपनी गुगलचे सीईआे सुंदर पिचा

  • Prasad-Pichai talk to speed up digitization in India

    न्यूयॉर्क- भारताचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वात व्यापक इंटरनेट सेवा देणारी कंपनी गुगलचे सीईआे सुंदर पिचाई यांची भेट घेतली. भारताच्या कानाकोपऱ्यात गुगलची पोहोच देण्यासंंबंधी प्रसाद-पिचाई चर्चा झाली. येथील माउंटन व्ह्यूच्या गुगल मुख्यालयाला प्रसाद यांनी भेट दिली.


    वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रसाद यांनी चर्चा केली. भारतासमोर इंटरनेट वापरताना कोणकोणत्या अडचणी व आव्हाने आहेत, याविषयी त्यांनी संबंधितांना सांगितले. गुगलकडे भारताला देण्यायोग्य कोणत्या सेवा आहेत याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. देवनागरी लिपीतील संवाद,त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राद्वारे दिल्या जाऊ शकणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

Trending