आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ind vs Aus: टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाला शुभेच्छा देताना प्रीति झिंटाने केली मोठी चुक, फँसने केले ट्रोल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- विराट कोहलीच्या नेतृत्‍वात असलेल्या टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध  टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करून 71 वर्षानंतर ऐतिहासीक विजय मिळवला. सिडनीत झालेली चौथी टेस्ट पावसामुळे रद्द करावी  पण भारताने आधीच दोन मॅच जिंकल्या होत्या त्यामुळे सीरीज भारताने 2-1 ने जिंकली.

 

Correction: *Test Series

— Rant Punditry (@flukypunditry) January 7, 2019

Series preity not match

— Lakhbir Singh (@100000bir) January 7, 2019

 

Not a test match. India is the first Asian team to win a test series down under.
🙏🙏🙏🙏

— Saransh Swarup (@panda_saransh) January 7, 2019

 

भारतने एडिलेड आणि मेलबर्न टेस्‍टमध्ये विजय मिळवला तर ऑस्‍ट्रेलियाने पर्थ टेस्‍ट जिंकली होती. भारतासाठी ही टेस्ट सीरीज यासाटी खास होती कारण, ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवणारा भारत हा आशियातील पहिला देश बनला आहे. टीम इंडियाच्या या विजयाने पूर्ण देशाची मान उंचावली आहे तर यामुळे विराट ब्रिगेडव कौतुंकांचा वर्षाव होत आहे. बॉलीवुड अॅक्‍ट्रेस आणि किंग्‍स इलेवन पंजाब टीमची को ओनर प्रीति झिंटानेदेखील टीमला ट्विट करून शुभेच्छा दिल्या, पण त्यात तिने एक अशी चुक केली ज्यामुळे ती  ट्रोल होत आहे.

 

 

Madam its test series

— dhaval gala (@gala_dhaval) January 7, 2019

 

Test series not test match *

— karan gill🎅🎅 (@Karangillaus) January 7, 2019


प्रीति झिंटाने आपल्या ट्विटमध्ये लिहीले, 'मेन इन ब्‍लूला टेस्‍ट मॅच जिंकणारी पहिली आशियाई टीम बनल्याबद्दल अभिनंदन.' या ट्विटमध्ये चुक ही होती की, भारतीय टीम ऑस्‍ट्रेलियामध्ये टेस्‍ट जिकंणारी पहिली आशियाई टीम नाहीये, तर टेस्‍ट सीरीज टेस्ट सीरीज जिंकणारी पहिली टीम आहे. काहिंनी तिला चांगल्या शब्दात तिची चुक दाखवून दिली पण इतरांनी मात्र तिला खुप ट्रोल केले.

 

बातम्या आणखी आहेत...