आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • President's Medal For 54 Police In The State, Aurangabad's Bhujabal Will Also Honoured

राज्यातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पदक, औरंगाबादच्या भुजबळ यांचा समावेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निशिकांत भुजबळ, सुभाष भुजंग - Divya Marathi
निशिकांत भुजबळ, सुभाष भुजंग

नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले आहेत. देशातील १०४० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील ५४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
शौर्य पदक १. मिठू नामदेव जगदाळे, २. सुरपत बावाजी वड्डे, ३.आशिष मारुती हलामी, ४. विनोद राऊत, ५.नंदकुमार अग्रे, ६. डॉ. एमसीव्ही महेश्वर रेड्डी, ७. समीरसिंह साळवे, ८. अविनाश कांबळे, ९. वसंत अत्राम, १०. हमीत डोंगरे.

विशिष्ट सेवा पदक १. अर्चना त्यागी (आयपीएस), २. संजय सक्सेना (आयपीएस), ३. शशांक सांडभोर (सहा. पोलिस आयुक्त), ४. वसंत साबळे (सहा. पोलिस निरीक्षक). गुणवत्ता सेवा पदक १. धनंजय कुलकर्णी (पोलिस अधीक्षक), २. नंदकुमार ठाकूर (पोलिस उपायुक्त, मुंबई), ३. अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त, मुंबई), ४. नंदकिशोर मोरे (सहायक आयुक्त, मुंबई), ५. स्टीव्हन मॅथ्यू अँथनी (सहा. आयुक्त मुंबई), ६. निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), ७. चंद्रशेखर सावंत (उपअधीक्षक, अकोला), ८. मिलिंद तोतरे (निरीक्षक, नागपूर), ९. सदानंद मानकर (निरीक्षक, अकोला), १०. मुकुंद पवार (वरिष्ठ निरीक्षक, मुंबई) ११. संभाजी सावंत (निरीक्षक, सांगली), १२. कायोमर्ज बोमन इराणी (सहा. आयुक्त, मुंबई), १३. गजानन काबदुले (वरिष्‍ठ निरीक्षक, मुंबई शहर), १४. नीलिमा अरज (निरीक्षक, अमरावती), १५. इंद्रजित कारले (सहा. आयुक्त, ठाणे) १६. गौतम पराते (निरीक्षक, औरंगाबाद), १७. सुभाष भुजंग (निरीक्षक, जालना), १८ सुधीर दळवी (निरीक्षक, मालाड, मुंबई), १९. किसन गायकवाड (निरीक्षक, तुर्भे,नवी मुंबई), २०. जमील सय्यद (उपनिरीक्षक, नांदेड), २१. मधुकर चौगुले (उपनिरीक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), २२. भिकन सोनार (उपनिरीक्षक, जळगाव), २३. राजू अौताडे (सहा. पोलिस उपनिरीक्षक, अकोला), २४. शशिकांत लोखंडे (सहा. पोलिस निरीक्षक, मुंबई), २५. अशफाखअली चिश्तिया (मुख्य हवालदार, गडचिरोली), २६. वसंत तराटे (सहा. पोलिस उपनिरीक्षक, मुंबई शहर), २७. रवींद्र नुल्ले (सहा. पोलिस उपनिरीक्षक, कोल्हापूर), २८. मेहबूबअली सय्यद (सहा. पोलिस उपनिरीक्षक, नाशिक शहर), २९. साहेबराव राठोड (सहा. पोलिस उपनिरीक्षक), ३०. दशरथ चिंचकर (सहा. पोलिस उपनिरीक्षक, मावळ, पुणे) ३१. लक्ष्मण टेंभुर्णे (सहा. पोलिस उपनिरीक्षक, गडचिरोली), ३२. बट्टुलाल पांडे (सहा. उपनिरीक्षक, नागपूर शहर), ३३. विष्णू गोसावी (सहा. उपनिरीक्षक, नाशिक), ३४. प्रदीप जांभळे (सहा. उपनिरीक्षक, पुणे), ३५. चंद्रकांत पाटील (सहा. उपनिरीक्षक, जळगाव), ३६. भानुदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), ३७. नितीन मालप (इंटेलिजन्स अधिकारी, मुंबई), ३८. रमेश शिंगाटे (मुख्य हवालदार, मुंबई), ३९. बाबूराव बिऱ्हाडे (इंटेलिजन्स अधिकारी, नाशिक), ४०. संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक)

बातम्या आणखी आहेत...