आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Vijaya Dashmi Program At Dwarka Delhi, News, Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सव भारताच्या सामाजिक जीवनाचा घटक, यामुळे लोक एकत्रित येतात -पंतप्रधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयादशमी निमित्त द्वारकाच्या सेक्टर 10 मध्ये रावण दहन केले. तत्पूर्वी मोदींनी दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस लाइनमध्ये प्रवास केला. जय श्रीराम! आपण सर्वांना विजयादशमीच्या अनेक शुभेच्छा. राम-कृष्णने सामुहिकतेच्या शक्तीचा परिचय करून दिला. आपल्याला हाच संकल्प पूर्ण करायचा आहे. उत्सव हा भारताच्या सामाजिक जीवनाचा घटक असून यानेच लोक एकत्रित येतात असेही मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...