आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग/ प्रिंस नरुला आणि युविका चौधरी अडकले विवाहबंधनात, लग्नात सुनील शेट्टी, तब्बूसोबत अनेकांची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. बिग बॉस-9 चा विजेता प्रिन्स नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी शुक्रवारी विवाह बंधनात अडकले. मुंबईमध्ये पंजाबी पध्दतीने त्यांनी लग्न केले. यावेळी अनेक सेलेब्सने उपस्थिती लावली. प्रिंस-युविकाला आशीर्वाद देण्यासाठी सुनील शेट्टीही पोहोचला होता. सुनीलने स्टेजवर येताच नवरी युविकाची गळाभेट घेतली आणि प्रिंसला अनेक शुभेच्छा दिल्या. तर तब्बूही युविकाच्या पक्षाने लग्नात पोहोचली. स्टेजवर वधू-वराकडे पोहोचल्यावर तब्बू प्रिंसला धमकी देत म्हणाली की, आमची मुलगी जशी आहे तसे तिला आनंदी ठेव. प्रिन्स-युविकाच्या लग्नाचे रिसेप्शन 21 अक्टोबरला चंदीगढमध्ये होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...