आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया दत्त ७१, ऊर्मिला मातोंडकर ६८ कोटींच्या संपत्तीची मालकीण तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा ३९ कोटींचे धनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील अनेक उमेदवारांनी सोमवारी लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल केले. यात काँग्रेसच्या प्रिया दत्त, ऊर्मिला मातोंडकर, संजय निरुपम आणि एकनाथ गायकवाड यांनी, तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे, अरविंद सावंत आणि भाजपच्या मनोज कोटक यांनी आपले उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनात दाखल केले. 


उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, प्रिया दत्त यांच्याकडे एकूण ७१ कोटींची, तर ऊर्मिलाकडे ६८ कोटींची संपत्ती आहे. मिलिंद देवरा यांच्याकडे ३९ कोटींची संपत्ती आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी डॉ. अनिलकुमार, बीआरएसपी योगेश मोरे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.   

पुढील स्लाइडवर उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त यांची एकूण संपत्ती .....