आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priya Prakash Warrior And Sinu Siddhartha's Romantic Scene Goes Viral On Social Media

प्रिया प्रकाश वारियर आणि सीनू सिद्धार्थच्या रोमँटिक स्टाईलने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, दीड लाख लोकांनी पहिला व्हिडीओ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : डोळे मारण्याच्या स्टाइलने एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनलेली प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ती आपल्या सिनेमॅटोग्राफर मित्र सिनु सिद्धार्थसोबत एका गार्डनमध्ये बसलेली आहे आणि एका रोमँटिक सीनदरम्यान किस करण्यासाठी तयार आहे, पण तिचा मित्र तिच्या ओठांजवळ येता येता काहीतरी वेगळेच करतो. प्रिया प्रकाश वारियरचा हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे प्रिया प्रकाशने एक प्रॅन्क केला आहे. 

 

पाहा काय झाले प्रिया प्रकाश वारियरसोबत... 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tb to this “ithenthinte kunjade?” moment with my fav @sinu_sidharth

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on

 

प्रिया आपला पहिला चित्रपट 'ओरू अदार लव' च्या गेटअपमध्ये बसलेली आहे. प्रिया व्हिडिओमध्ये सिनु सिद्धार्थला तिरक्या नजरेने पाहात आहे. हळू हळू ते जवळ येतात तेव्हा असे वाटते की, ते एकमेकांना किस करणार आहेत. पण प्रियाची इच्छा अपूर्ण राहते आणि सिनु सिद्धार्थ शेवटच्यावेळी प्रियासोबत लिपलॉक करण्याऐवजी बॉटलमधील पाणी पितो. 

बातम्या आणखी आहेत...