आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Arrives At Jimmy Fallon's Chat Show, Tears Streaming Down Her Eyes After Taking On The 'Hot One' Challenge

जिमी फॉलेनच्या चॅट शोमध्ये पोहोचली प्रियांका चोप्रा, 'हॉट वन्स' चॅलेंज घेतल्यानंतर डोळ्यातून आले अश्रू 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा आपला चित्रपट 'द स्काय इज पिंक' चे प्रमोशन करण्यासाठी अमेरिकन चॅट शोमध्ये पोहोचली होती. या शोचा होस्ट जिमी फॉलेन होता. पण शोदरम्यान तिने सी इव्हान्सचा यू-ट्यूब वेब शो 'हॉट वन्स'चे स्पायसी चॅलेंजदेखील घेतले. ज्यामध्ये तिला हॉट सॉससोबत चिकन विंग्स खायचे होते. यादरम्यान तिला इव्हान्सच्या प्रश्नांची उत्तरेदेखील द्यायची होती.  

बातम्या आणखी आहेत...