आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांबलचक आहे प्रियांकाचा भावी पती निकच्या Girlfriends ची लिस्ट, प्रियांकाचा लागतो 9 वा क्रमांक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत विवाहबद्ध होणार आहे. 18 ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रियांकाच्या राहत्या घरी दोघांची रोका सेरेमनी झाली. यासाठी निक त्याच्या आईवडिलांसोबत गुरुवारीच मुंबईत दाखल झाला. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल 11 वर्षांचे अंतर आहे. निक 25 वर्षांचा तर प्रियांका 36 वर्षांची आहे. निकपूर्वी प्रियांकाचे नाव असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरसोबत जुळले होते. प्रियांकाप्रमाणेच निकच्या आयुष्यातही यापूर्वी अनके जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचे अफेअर होते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला निकच्या आयुष्यात प्रियांकापूर्वी कुठल्या आठ जणी येऊन गेल्या, त्याविषयी सांगत आहोत. विशेष म्हणजे निकचे पहिले अफेअर तो 13 वर्षांचा असताना होते. 
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन, जाणून घ्या, निक जोनासच्या 8 गर्लफ्रेंड्सविषयी... 

बातम्या आणखी आहेत...